SSC GD Constable Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल ४० हजार जागांसाठी भरती

SSC GD Constable Recruitment 2024 : आजच्या आपल्या Jobschemewala जॉब अपडेट मध्ये आपण बघणार आहोत स्टाफ सिलेक्शन कमिटीने जाहीर केलेल्या ४०, ००० कॉन्स्टेबल पदासाठी असणाऱ्या जागांसाठी जी भरती जाहीर झाली आहे त्याचा आढावा.

SSC GD Constable Recruitment 2024 Overview

स्टाफ सिलेक्शनने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध प्रसिद्ध केली असून यामध्ये एकूण ३९४८१ रिक्त कॉन्स्टेबल GD आणि फायरमन जागांसाठी GD पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून पात्र उमेदवारांना १४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. बघूया नेमके कोणते उमेदवार अर्ज करू शकतात, निवड प्रक्रिया कशी असेल, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्व बाबी थोडक्यात.

Kotak Kanya Scholarship 2024: कोटक कन्या शिष्यवृत्ती, मुलींना शिक्षणासाठी ₹ १,५०,००० रुपयांची स्कॉलरशिप

SSC GD Constable Recruitment 2024 Important Dates

आयोगाने उमेदवारांसाठी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रणालीचा अवलंब केल्याने उमेदवारांनी दिलेल्या कालावधी मध्येच अर्ज भरायचा आहे. यानुसार ,

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख :५ सप्टेंबर २०२४
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख :१४ ऑक्टोबर २०२४

SSC GD Constable Recruitment 2024 Vacancies

स्टाफ सिलिक्शन मार्फत जवळपास ४० हजार पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये कोणत्या पदांचा समावेश असेल आणि कोणत्या पदासाठी नेमक्या किती जागा रिक्त आहेत हे आपण बघणार आहोत. यानुसार ,

SSC GD Constable Recruitment 2024 Eligibility Criteria

सदर भरती प्रक्रिया साठी कोणता उमेदवार हा अर्ज करू शकतो यासाठी आयोगाने पात्रतेचे निकष दिले आहेत यानुसार ,

१) राष्ट्रीयत्व :

अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.

२) वयोमर्यादा :

किमान वय १८ ते कमाल वय २३ या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच आयोगाने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय शिथिलता देखील दिली आहे.

३) शैक्षणिक पात्रता :

अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांमधून किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

SSC GD Constable Recruitment 2024 How to Apply

यानुसार , ज्या उमेवारांना अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरायचा आहे.

अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.gov.in/

SSC GD Constable Recruitment 2024 Application Fee

अर्ज भरून झाल्यावर उमेदवारांना अर्ज शुल्क भरायची आहे. उमेदवारांना ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरता येणार आहे.

अर्ज शुल्क : ₹ १००

अर्ज शुल्क सूट : महिला घटक , अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि माजी सैनिक

ITBP Constable Bharti 2024: इंडो तिबेटियन पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाची भरती! दहावी पास वर सरकारी नोकरी

SSC GD Constable Recruitment 2024 Selection Process

उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर होण्याअगोदर उमेदवारांना आयोगाने काही ठराविक निवड प्रक्रिया दिली असून , निवडीचे सगळे टप्पे मेरिट सह उत्तीर्ण झालेला उमेदवार हा अंतिम निवड यादीत असेल.

यानुसार ,उमेदवाराची निवड ही चार टप्प्यामधून केली जाणार आहे. उमेदवारांना प्रत्येक टप्पा स्वतंत्रपणे पास करायचा आहे यात प्रामुख्याने

१) संगणक आधारित परीक्षा ( CBT )

२) शारीरिक पात्रता व मानक चाचणी ( PET )

३) वैद्यकीय चाचणी ( Medical Test )

४) कागदपत्रे तपासणी पडताळणी ( DV )

SSC GD Constable Recruitment Frequently Asked Questions

१) Which is the Last date to apply for SSC GD Constable Recruitment 2024 ?

उत्तर : SSC GD Constable भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची १४ ऑक्टोबर २०२४ तारीख आहे.

२) Who Can Apply for SSC GD Constable Recruitment 2024 ?

उत्तर : SSC GD Constable भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांमधून किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

३) What is Full form of SSC GD ?

उत्तर : SSC GD म्हणजेच स्टाफ सेलिक्शन कमिशन जनरल डुटी.