Railway Recruitment 2024: उ मध्य रेल्वे मध्ये १६७९ जागांसाठी भरती सुरू , परीक्षा न होता होणार निवड

Railway Recruitment 2024 : तर मंडळी Jobschemewala मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती मंडळाने जाहीर केलेल्या एकूण १६७९ जागांसाठी होणारी भरती प्रक्रिया.

Railway Recruitment 2024 Overview

रेल्वे भरती मंडळाने तब्बल १६७९ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली असून सदर भरती ही उत्तर मध्य रेल्वे मध्ये रिक्त असणाऱ्या जागा भरल्या जाणार आहेत. प्रशिक्षणार्थी पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ आहे.

Mazagon Dock Recruitment 2024 मुंबईमधील माझगाव डॉकमध्ये नॉन एक्झक्युटिव्ह पदासाठी भरती, आयटीआय उमेदवारांना प्राधान्य

Railway Recruitment 2024 Important Dates

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या कालावधी मध्ये भरायचे आहे. यानुसार ,

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख :जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : १५ ऑक्टोबर २०२४

Railway Recruitment 2024 Vacancies

उत्तर मध्य रेल्वेच्या विविध डिविजन, वर्कशॉप्स असतील अशा ठिकाणी असणाऱ्या एकूण १६७९ रिक्त जागा या Apprenticeship म्हणजेच प्रशिक्षणार्थी म्हणून भरल्या जातील.

BMC Recruitment 2024 मुंबई महानगरपालिकेत भरती, नायर रुग्णालयातील विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध !

Railway Recruitment 2024 Eligibility Criteria

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी रेल्वे मंडळाने जाहीर केलेली जाहिरात आणि पात्रतेचे निकष काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. यानुसार ,

१) वयोमर्यादा :

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १५ वर्ष तर कमाल वय २४ वर्ष या दरम्यान असावे.अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग यांच्यासाठी मंडळाने वय शिथिलता देखील दिली आहे.

२) शैक्षणिक पात्रता :

अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी परीक्षा कमीत कमी ५०% टक्के सहित उत्तीर्ण असावा तसेच उमेदवारांकडे NCVT/ SCVT कडून आयटीआय कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Railway Recruitment 2024 How to Apply

प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करायची आहे. यानंतर मिळालेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यावर मंडळाने विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, संपर्क माहिती, फोटो आणि सही, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करायचा आहे.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.rrcpryj.org

अर्ज भरून झाल्यावर उमेदवारांना अर्ज शुल्क देखील भरायचे आहे. यानुसार ,

अर्ज शुल्क :₹१००
अर्ज सूट :अनुसूचीत जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि अपंग घटक

उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज शुल्क भरायचे आहे.

Railway Recruitment 2024 Selection Process

अर्ज भरून झाल्यावर जे अर्ज ग्राह्य असतील अशा अर्जामधून उमेदवारांची निवड केली जाईल. यानुसार उमेदवारांना कोणतेही लेखी अथवा तोंडी परीक्षा द्यावी लागणार नाहीये.

उमेदवाराची निवड ही दहावी मध्ये मिळालेले गुण आणि आयटीआय परीक्षा उत्तीर्ण गुण यांच्या आधारावर केली जाईल.यातून निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणी पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी साठी बोलावले जाईल.

SSC GD Constable Recruitment 2024 : SSC GD Constable Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल ४० हजार जागांसाठी भरती

अंतिम निवड यादी मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना एका वर्षाचे प्रशिक्षण कालावधी देण्यात आला आहे. यादरम्यान उमेदवारांना काही ठराविक रक्कम ही Stipend म्हणून दिली जाईल.

Railway Recruitment 2024 Document

ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना काही ठराविक कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करायचे आहे. यासाठी रेल्वे भरती मंडळाने खालील यादी दिली आहे यानुसार ,

१) दहावी उत्तीर्ण गुणपत्रक

२) आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रक

३) जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला

४) जात प्रमाणपत्र

५) सही आणि फोटो

६) अपंग असल्यास प्रमाणपत्र

वरील सर्व कागदपत्रे छायांकीत प्रतीचे दोन सेट सेल्फ अटेस्टेड करून कागदपत्र तपासणी पडताळणी साठी तयार ठेवायचे आहे.

Railway Recruitment 2024 Frequently Asked Questions

१) Who can Apply for the the Railway Recruitment 2024 ?

उत्तर : वय वर्ष १५ ते २४ या दरम्यान असेलल्या उमेदवारांना दहावी उत्तीर्ण सोबत आयटीआय उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

२) Which is the Last date to Apply for Railway Recruitment 2024 ?

उत्तर : सदर भरतीसाठी आयोगाने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ दिली आहे.

३) Exam Pattern for Railway Recruitment 2024 ?

उत्तर : Railway Recruitment 2024 भरती प्रक्रिया साठी कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी परीक्षा द्यावी लागणार नाहीये.