Post Office GDS Bharti 2025 : भारतीय डाक विभागाने 2025 साठी 21413 जागांसाठी ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), आणि डाक सेवक पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा.
Post Office GDS Bharti 2025 पदाचे तपशील:
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) 3. डाक सेवक | 21413 |
एकूण जागा: 21413
Post Office GDS Bharti 2025 शैक्षणिक पात्रता:
- किमान 10वी उत्तीर्ण.
- संगणकाचे ज्ञान अनिवार्य.
- सायकल चालवण्याचे ज्ञान आवश्यक
RRB Group D Recruitment 2025: 32,438 जागांसाठी अर्ज कसा कराल? सविस्तर माहिती!
Post Office GDS Bharti 2025 वयोमर्यादा (03 मार्च 2025 रोजी):
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 40 वर्षे
- SC/ST: 5 वर्षे सवलत
- OBC: 3 वर्षे सवलत
Post Office GDS Bharti 2025 फीस:
- सामान्य/OBC/EWS: ₹100/-
- SC/ST/PWD/महिला: फी नाही
Railway Teacher Recruitment 2025: 753 पदांसाठी सुवर्णसंधी, ऑनलाईन अर्ज करा!
Post Office GDS Bharti 2025 नोकरी ठिकाण
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
- PNB SO Recruitment 2025 :PNB स्पेशालिस्ट ऑफिसर भरती,ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू,पात्रता, परीक्षा पॅटर्न आणि निवड प्रक्रिया,
- UPSC CAPF 2025: सहाय्यक कमांडंट पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, 25 मार्च अंतिम तारीख ,ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या
- CISF Constable Tradesmen Bharti : 1161 पदांसाठी केंद्रीय सुरक्षा दलात भरती, पात्रता,परीक्षा आणि अर्ज याबद्दल सविस्तर माहिती
- Mahatransco Bharti 2025: अभियंता, व्यवस्थापक आणि सुरक्षा अधिकारी पदांसाठी मोठी भरती! अर्ज कसा कराल?
- PNB Bharti 2025: ऑफिसर, IT मॅनेजर आणि डेटा सायंटिस्ट पदांसाठी भरती, आजच अर्ज करा ! पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा तारखा जाणून घ्या !
Post Office GDS Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 03 मार्च 2025
- अर्ज संपादन (Edit) करण्याची तारीख: 06 ते 08 मार्च 2025
भारतीय डाक विभागा मेगा भरतीची वैशिष्ट्ये:
- कोणतीही लेखी परीक्षा नाही – फक्त 10वीच्या गुणांवर आधारित निवड.
- महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात नोकरीची संधी.
- सरकारी नोकरी व नियमित पगार संरचना.
- महिलांसाठी फी मध्ये पूर्ण सूट
Post Office GDS भरतीसाठी अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाइटवर जा: India Post Click here
- नवीन युजर म्हणून नोंदणी करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी भरा (योग्य श्रेणीप्रमाणे)
- अर्ज जमा करा आणि प्रिंट काढून ठेवा.
FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) :
प्रश्न 1: भारतीय डाक विभागा मेगा भरती अर्जासाठी पात्रता काय आहे?
उत्तर: किमान 10वी उत्तीर्ण व संगणक व सायकलिंगचे ज्ञान आवश्यक आहे.
प्रश्न 2: भारतीय डाक विभागा मेगा भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा
प्रश्न 3: भारतीय डाक विभागा मेगा भरती 2025 निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: केवळ 10वीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादीद्वारे निवड होईल.
प्रश्न 4: भारतीय डाक विभागा मेगा भरती अर्जासाठी फी किती आहे?
उत्तर: सामान्य/OBC/EWS साठी ₹100/- तर SC/ST/PWD/महिलांसाठी फी नाही.