PNB Bharti 2025: ऑफिसर, IT मॅनेजर आणि डेटा सायंटिस्ट पदांसाठी भरती, आजच अर्ज करा ! पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा तारखा जाणून घ्या !

PNB Bharti 2025: पंजाब नॅशनल बँकेत 350 जागांसाठी भरती | Punjab National Bank Recruitment 2025

PNB Bharti 2025 : Punjab National Bank (PNB) ही भारत सरकारच्या मालकीची एक आघाडीची बँक आहे. PNB Bharti 2025 अंतर्गत ऑफिसर, मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर अशा 350 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.

PNB Bharti 2025 भरतीची संपूर्ण माहिती

संस्थेचे नाव : पंजाब नॅशनल बँक (PNB)

एकूण पदसंख्या : 350 जागा

PNB Bharti 2025 पदाचे नाव व तपशील | PNB SO Vacancy 2025

पद क्र.पदाचे नावग्रेड/स्केलपद संख्या
1ऑफिसर-क्रेडिटJMGS-I250
2ऑफिसर-इंडस्ट्रीJMGS-I75
3मॅनेजर-ITMMGS-II05
4सिनियर मॅनेजर-ITMMGS-III05
5मॅनेजर-डेटा सायंटिस्टMMGS-II03
6सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्टMMGS-III02
7मॅनेजर-सायबर सिक्योरिटीMMGS-II05
8सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटीMMGS-III03
Total350
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PNB Bharti 2025 शैक्षणिक पात्रता |PNB SO Eligibility Criteria 2025

पद क्र.पात्रता
1CA/ICWA किंवा MBA / PG डिप्लोमा (Management)
260% गुणांसह B.E./B.Tech. (Civil, Electrical, Mechanical, Textile, Mining, Chemical, Production, Metallurgy, Electronics, IT)
360% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Information Science) किंवा MCA + 2 वर्षे अनुभव
460% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Information Science) किंवा MCA + 3 वर्षे अनुभव
560% गुणांसह B.E./ B.Tech (IT, Computer Science, Business and/ or Data Science) + 2 वर्षे अनुभव
660% गुणांसह B.E./ B.Tech (IT, Computer Science, Business and/ or Data Science) + 3 वर्षे अनुभव
760% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics & Communication) किंवा MCA + 3 वर्षे अनुभव
860% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics & Communication) किंवा MCA + 5 वर्षे अनुभव

India Post GDS Notification 2025 इंडिया पोस्ट GDS भरती लवकरच जाहीर होणार! कोणतीही लेखी परीक्षा नाही, फक्त मेरिट लिस्ट वर निवड.

Bank of Maharashtra SO Recruitment 2025: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 172 अधिकाऱ्यांची भरती सुरू, त्वरित अर्ज करा!

वयोमर्यादा (01 जानेवारी 2025 रोजी):

पद क्र.वयोमर्यादा
1 & 221 ते 30 वर्षे
3, 5 & 725 ते 35 वर्षे
4, 6 & 827 ते 38 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सवलत
  • OBC: 3 वर्षे सवलत

फी (Application Fee):

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS₹1080/-
SC/ST/PWD₹59/-

महत्त्वाच्या तारखा | PNB SO Exam Date 2025

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2025
  • परीक्षा संभाव्य तारीख: एप्रिल/मे 2025
SCL Assistant Recruitment 2025: असिस्टंट पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू! अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि महत्त्वाचे तपशील येथे वाचा: PNB Bharti 2025: ऑफिसर, IT मॅनेजर आणि डेटा सायंटिस्ट पदांसाठी भरती, आजच अर्ज करा ! पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा तारखा जाणून घ्या !

PNB Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया | PNB SO Online Application 2025

  1. अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या : Apply Online
  2. नोंदणी करा आणि लॉगिन करून अर्ज भरा.
  3. सर्व आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.
  4. शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  5. अर्जाची प्रिंट काढा आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.

PNB Bharti 2025 परीक्षा आणि निवड प्रक्रिया | PNB SO Selection Process 2025

परीक्षा पद्धत:

विषयप्रश्नांची संख्यागुण
इंग्रजी भाषा4040
बँकिंग अवेअरनेस5050
संख्यात्मक अभियोग्यता4040
तर्कशक्ती चाचणी5050
एकूण180180

महत्त्वाच्या लिंक्स | PNB SO Notification 2025

लिंकURL
जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाइन अर्ज [03 मार्च 2025 पासून]Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

PNB Bharti 2025 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) 

प्रश्न 1: PNB Bharti 2025 साठी पात्रता काय आहे?

उत्तर: पदवीधर आणि तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना संधी.

प्रश्न 2: PNB Recruitment 2025 अर्ज प्रक्रिया कशी आहे?

उत्तर: ऑनलाइन अर्ज www.pnbindia.in वर सबमिट करायचा आहे.

प्रश्न 3: PNB Recruitment 2025 परीक्षा कधी होईल?

उत्तर: परीक्षा = एप्रिल/मे 2025 मध्ये संभाव्य परीक्षा होईल.

प्रश्न 4: PNB Recruitment 2025 वयोमर्यादा किती आहे?

उत्तर: वयोमर्यादा = 21 ते 38 वर्षे (SC/ST/OBC सवलत लागू).