NHM Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) भरती 2025 अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी 181 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. खाली दिलेली माहिती वाचून अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेबद्दल सविस्तर माहिती मिळवा.
NHM Bharti 2025 Important Dates महत्त्वाच्या तारखा:
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : | 21 फेब्रुवारी 2025 |
जाहिरात प्रसिद्धी दिनांक : | 08 फेब्रुवारी 2025 |
RRB Group D Recruitment 2025: 32,438 जागांसाठी अर्ज कसा कराल? सविस्तर माहिती!
NHM Bharti 2025 Recruitment Details भरती तपशील:
पदाचे नाव | जागा संख्या |
---|---|
स्टेट प्रोग्राम मॅनेजर , कंसल्टंट , अकाउंट्स & फायनान्स मॅनेजर , डाटा एंट्री ऑपरेटर , सिनियर कंसल्टंट आणि इतर पदे | 181 |
एकूण जागा: 181
NHM Bharti 2025 Educational Qualifications शैक्षणिक पात्रता:
- MBBS/BAMS/BUMS/BHMS/BSMS/BYNS
- MBA/M.Com/BE/CA/LLB/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/MCA
NHM Bharti 2025 Age Limit वयोमर्यादा:
- 18 ते 38 वर्षे (21 फेब्रुवारी 2024 रोजी)
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 05 वर्षांची सूट
NHM Bharti Application Fee अर्ज फी:
- खुला प्रवर्ग: ₹750/-
- मागासवर्गीय प्रवर्ग: ₹500/-
- PNB SO Recruitment 2025 :PNB स्पेशालिस्ट ऑफिसर भरती,ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू,पात्रता, परीक्षा पॅटर्न आणि निवड प्रक्रिया,
- UPSC CAPF 2025: सहाय्यक कमांडंट पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, 25 मार्च अंतिम तारीख ,ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या
- CISF Constable Tradesmen Bharti : 1161 पदांसाठी केंद्रीय सुरक्षा दलात भरती, पात्रता,परीक्षा आणि अर्ज याबद्दल सविस्तर माहिती
- Mahatransco Bharti 2025: अभियंता, व्यवस्थापक आणि सुरक्षा अधिकारी पदांसाठी मोठी भरती! अर्ज कसा कराल?
- PNB Bharti 2025: ऑफिसर, IT मॅनेजर आणि डेटा सायंटिस्ट पदांसाठी भरती, आजच अर्ज करा ! पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा तारखा जाणून घ्या !
Address to Send Application अर्ज पाठविण्याचा पत्ता:
Commissioner, Health Services & Mission Director
National Health Mission, Mumbai Arogya Bhavan, 3rd Floor,
St. George’s Hospital Compound, P.D. Mello Road,
Mumbai – 400 001.
NHM Bharti 2025 How to Apply अर्ज कसा करावा:
- अधिकृत वेबसाईट वरून अर्जाचा नमुना डाउनलोड करा.
- आवश्यक कागदपत्रे जोडून वरील पत्त्यावर पाठवा.
- अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2025 आहे, त्यामुळे वेळेत अर्ज पाठवावा.
Important Links महत्त्वाच्या लिंक:
- जाहिरात (PDF) : Click here
- अर्ज (Application Form) : Click here
- अधिकृत वेबसाईट : Click here
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) :
प्रश्न 1: NHM भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: विविध पदांसाठी MBBS, MBA, M.Com, BE, CA, LLB, MCA, पदवी व पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
प्रश्न 2: NHM भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2025 आहे.
प्रश्न 3: NHM Bharti अर्ज फी किती आहे?
उत्तर: खुला प्रवर्गासाठी ₹750/- आणि मागासवर्गीयांसाठी ₹500/- आहे.
प्रश्न 4: NHM Bharti नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर: मुंबई आणि पुणे येथे नोकरीचे ठिकाण आहे.