NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 60 जागांसाठी सुवर्णसंधी

NHAI Bharti 2025 :राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत Deputy Manager (Technical) पदासाठी थेट भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग उत्तीर्ण आणि GATE 2025 मध्ये सहभागी उमेदवारांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे.

NHAI म्हणजे काय?

NHAI म्हणजे National Highways Authority of India. ही संस्था 1988 मध्ये संसदेतून पारित झालेल्या कायद्याच्या आधारे स्थापन करण्यात आली असून ती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम, देखभाल आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी NHAI कडे असते.

तपशीलमाहिती
एकूण पदसंख्या60 पदे
पदाचे नावडेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रतासिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + GATE 2025
वयाची अट30 वर्षे पर्यंत (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीफी नाही
अर्जाची अंतिम तारीख31 जुलै 2025, संध्या. 6:00 वाजेपर्यंत
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NHAI Bharti 2025 शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवाराने Civil Engineering मध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
  • तसेच GATE 2025 मध्ये सहभाग घेतलेला असावा.

RRB NTPC Answer Key रेल्वे बोर्डाकडून NTPC ग्रॅज्युएट CBT1 उत्तरतालिका जाहीर, एका क्लिकवर चेक करा तुमचे मार्क्स

NHAI Bharti 2025 अर्ज प्रक्रिया:

  1. उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
  2. अर्ज करताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक कागदपत्रे व GATE स्कोअर कार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.
  3. अर्जाची अंतिम तारीख 31 जुलै 2025 असून वेळेत अर्ज करणे अनिवार्य आहे.
लिंक प्रकारक्लिक करा
जाहिरात PDFClick Here
ऑनलाईन अर्जApply Online
अधिकृत संकेतस्थळOfficial Website
शुद्धीपत्रकClick Here

NHAI Bharti 2025 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1: NHAI भरती 2025 साठी कोण पात्र आहे?

उत्तर:  ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे आणि GATE 2025 मध्ये सहभागी झाले आहेत, ते पात्र आहेत.

प्रश्न 2: NHAI Bharti 2025 या भरतीसाठी परीक्षा आहे का?

उत्तर:  नाही. ही भरती GATE 2025 स्कोअर च्या आधारे थेट केली जाते.

प्रश्न 3: NHAI Bharti 2025 अर्जासाठी काही फी लागते का?

उत्तर:  नाही. कोणतीही अर्ज फी नाही.

प्रश्न 4: NHAI Bharti 2025 अर्जाची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर:  31 जुलै 2025 (सायं 6 वाजेपर्यंत) ही शेवटची तारीख आहे.