NABARD Group A Recruitment 2024 नाबर्डमध्ये मॅनेजर पदासाठी सरळसेवा नुसार होणार निवड,महिना १ लाख पगार

NABARD Group A Recruitment 2024 : नुकतेच नाबार्ड ने असिस्टंट मॅनेजर पदासाठी १०२ जागांची भरती प्रक्रिया सुरू केल्याचे आपल्या जाहिराती मध्ये प्रसिद्ध केले असून सदर भरती ही सरळ निवड या पद्धतीने होणार आहे.

NABARD Group A Recruitment 2024 Overview

नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर अग्रिकल्चर रिसर्च अँड डेव्लपमेंट, भारताच्या वित्तीय संस्था मधील अग्रगण्य संस्था असून नाबार्डने गट अ : असिस्टंट मॅनेजर ( ग्रामीण विकास बँकिंग सेवा ) आणि असिस्टंट मॅनेजर ( राजभाषा ) पदासाठी अनुक्रमे १०० जागा आणि २ जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ असणार आहे.

जाहिरात प्रसिद्ध :NABARD :
नॅशनल बँक फॉर अग्रिकल्चर रिसर्च अँड डेव्लपमेंट
पदाचे नाव :१) असिस्टंट मॅनेजर ( ग्रामीण विकास बँकिंग सेवा )
२) असिस्टंट मॅनेजर ( राजभाषा )
पद संख्या :१०२ पदे
अर्ज पद्धत :ऑनलाइन अर्ज प्रणाली
अधिकृत संकेतस्थळ :https://www.nabard.org/

Indian Air Force Group C Recruitment 2024 एअर फोर्समध्ये क्लर्क पदाची भरती आजच अर्ज करा

NABARD Group A Recruitment 2024 Important Dates

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आयोगाने नमूद केलेल्या कालावधी मध्येच अर्ज भरायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने केलेले कोणतेही अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही आहे.

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख :२७ जुलै २०२४
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : १५ ऑगस्ट २०२४

NABARD Group A Recruitment 2024 Vacancies

आयोगाच्या मागणी नुसार ज्या १०२ जागा भरल्या जाणार आहेत त्याचा आढावा आपण घेऊया.

पदाचे नाव पद संख्या
१) असिस्टंट मॅनेजर ( ग्रामीण विकास बँकिंग सेवा ) :१०० पदे
२) असिस्टंट मॅनेजर ( राजभाषा ) : २ पदे

१) असिस्टंट मॅनेजर ( ग्रामीण विकास बँकिंग सेवा ) : १००

राखीव जागांचा विचार करता ,

खुला वर्ग :४५
अनुसूचित जाती :१०
अनुसूचित जमाती :१०
इतर मागासवर्ग प्रवर्ग :२६
आर्थिक दुर्बल घटक :

२)असिस्टंट मॅनेजर ( राजभाषा ) : २

राखीव जागांचा विचार करता ,

खुला प्रवर्ग :१ जागा
अनुसूचित जाती : १ पद

अंध आणि अपंग व्यक्ती घटकासाठी असिस्टंट मॅनेजर ( ग्रामीण विकास बँकिंग सेवा ) आणि असिस्टंट मॅनेजर ( राजभाषा ) पदासाठी अनुक्रमे ७ आणि १ जागा अंतर्गत कॅटेगरी नुसार राखीव असतील.

NABARD Group A Recruitment 2024 Eligibility Criteria

अर्ज करणाऱ्या उमेदवारांने ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी आयोगाची जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक असून उमेदवाराकडे आयोगाला अपेक्षित पात्रता निकष पूर्ण करणे मग अर्ज भरणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता इत्यादी बाबींचा समावेश असेल.

१) वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी आयोगाने किमान आणि कमाल वयाचे बंधन घातले आहे. यानुसार १ जुलै २०२४ पर्यंत उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्ष पूर्ण झाले असावे.

२) शैक्षणिक पात्रता :

सदर पात्रतेच्या निकषांनुसार खाली दिलेल्या शाखेतील पदवीधर उमेदवार असिस्टंट मॅनेजर ( ग्रामीण विकास बँकिंग सेवा ) आणि असिस्टंट मॅनेजर ( राजभाषा ) पदासाठी अर्ज करू शकतात.

यामध्ये प्रामुख्याने ,

१) चार्टर्ड अकाउंटंट८) प्लांटेशन अँड हॉर्टिकल्चर
२) फायनान्स९) सिव्हिल इंजिनिअरिंग
३) कम्प्युटर इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी१०) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
४) एग्रीकल्चर११) एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग
५) ॲनिमल हसबंडरी१२) ह्युमन रिसर्च मॅनेजमेंट
६) फिशरीज१३) डेव्हलपमेंट मॅनेजमेंट
७) फुडं प्रोसेसिंग

NABARD Group A Recruitment 2024 How to Apply

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आयोगाच्या संकेस्थळावर जावून नोंदणी करायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर Apply वर क्लिक करून आयोगाने वयक्तिक माहिती , संपर्क माहिती, शैक्षणिक माहिती, आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबी काळजीपूर्वक वाचून भरायचे आणि अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यावर उमेदवारांना आवश्यक ती अर्ज शुल्क / परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे.

NABARD Group A Recruitment 2024 Pay Scale

गट अ या श्रेणी मध्ये येणाऱ्या असिस्टंट मॅनेजर ( ग्रामीण विकास बँकिंग सेवा ) आणि असिस्टंट मॅनेजर ( राजभाषा ) पदांचा विचार करता सकल उत्पन्न महिना साधारणपणे १ लाख रुपये असेल.

पे स्केल नुसार असिस्टंट मॅनेजर पदासाठी रूपये ४४५००-२५००(४)-५४५००-२८५०(७)-७४४५०-EB-२८५०(४)८५८५०-३३००(१)-८९१५०-(१७ वर्ष ) असेल.

Conclusion

असिस्टंट मॅनेजर ( ग्रामीण विकास बँकिंग सेवा ) आणि असिस्टंट मॅनेजर ( राजभाषा ) पदासाठी १०२ रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार वय २१ ते ३० वर्ष पूर्ण अर्ज करू शकतात. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ असेल.

Frequently Asked Questions

1) Who can Apply for the NABARD Group A Recruitment 2024 ?

उत्तर : कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार सदर भरतीसाठी अर्ज करू शकतात.

2) What is the Last date of NABARD Group A Recruitment 2024 ?

उत्तर : असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे.

3) How to Apply for NABARD Group A Recruitment 2024 ?

उत्तर : उमेदवारांनी आयोगाच्या संकेस्थळावर जावून नोंदणी करायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर Apply वर क्लिक करून आयोगाने विचारलेल्या बाबी काळजीपूर्वक वाचून भरायचे आणि अर्ज सबमिट करायचा आहे.