IOCL Apprentice Bharti 2024 इंडियन ऑईल मध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी आजच अर्ज करा

IOCL Apprentice Bharti 2024 : IOCL म्हणजेच इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली असून तब्बल ४०० पेक्षा जास्त जागा या भरती प्रक्रिया द्वारे भरली जाणार आहेत.दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण , इंजिनिअर पदविका , पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना भारताच्या मानांकित कंपनी मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.चला तर बघूया IOCL Apprentice Bharti 2024 थोडक्यात.

IOCL Apprentice Bharti 2024 Overview

जाहिरात प्रसिद्ध :IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड
पदाचे नाव :प्रशिक्षणार्थी ( Apprentice )
पद संख्या :४०० जागा
अर्ज पद्धत :ऑनलाइन अर्ज ( Online Mode )
अधिकृत संकेतस्थळ :https://iocl.com/
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
IOCL Apprentice Bharti 2024

IOCL Apprentice Bharti 2024 Important Dates

ऑनलाइन अर्ज प्रणालीचा अवलंब आयोगाने केल्याने अर्ज करण्याची शेवटची तारीख उमेदवारांनी लक्षात ठेवणे आवश्यक असणार आहे.

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : ५ ऑगस्ट २०२४
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख :१९ ऑगस्ट २०२४

LIC HFL एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये विविध पदाच्या २०० जागांची जाहिरात

IOCL Apprentice Bharti 2024 Vacancies

आयोगाने जाहीर केलेल्या ४०० जागांचे वितरण कसे असणार आहे बघूया एका टेबलच्या माध्यमातून.

पदाचे नावपद संख्या
ट्रेड अप्रेंटीस :९५
टेक्निशियन अप्रेंटीस :१०५
पदवी अप्रेंटीस :१००

IOCL Apprentice Bharti 2024 Eligibility Criteria

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. या नुसार वयोमर्यादा , शैक्षणिक पात्रता इत्यादी बाबी आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केले आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्ष तर कमाल वय २४ वर्ष असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता : आयोगाने रिक्त असलेल्या पदानुसार आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता घालून दिली आहे यानुसार,

ट्रेड अप्रेंटीस :दहावी सोबत आयटीआय उत्तीर्ण.
टेक्निशियन अप्रेंटीस :५० % गुणासह इंजिनिअरिंग पदविका उत्तीर्ण.
पदवी अप्रेंटीस :कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान ५०% सहित उत्तीर्ण

IOCL Apprentice Bharti 2024 How to Apply

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराने इंडियन ऑईलच्या अधिकृत संकेतस्थळवर जावून नाव नोंदणी करायची आहे. नोंदणी झाल्यावर उमेदवाराने Apply Now वर क्लिक करून पुढील अर्ज भरायचा आहे. अर्जात विचारलेली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, संपर्क माहिती इत्यादी अचूक भरून उमेदवारांनी अर्ज सबमिट करायचा आहे.

IOCL Apprentice Bharti Application Fee

अर्जाची ऑनलाइन पूर्तता केल्यानंतर उमेदवारांना अर्ज शुक्ल म्हणून कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही आहे.

IOCL Apprentice Bharti Selection Process

उमेदवारांनी अर्ज भरून अर्ज झाल्यावर जे अर्ज ग्राह्य असतील अशा उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा करिता बोलावले जाईल. बहुपर्यायी स्वरूपाची असणाऱ्या परीक्षेत अपेक्षित गुण मिळालेले उमेदवार प्रशिक्षणार्थी म्हणून निवडले जातील.

Conclusion

दहावी सोबत आयटीआय , इंजिनीअरिंग पदविका , कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेला वय वर्ष १८ ते २४ पूर्ण असलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२४ असून उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही आहे.

Frequently Asked Questions

१) What is the Last date of IOCL Apprentice Bharti ?

उत्तर : इंडियन ऑईल भरती २०२४ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२४ आहे.

२) Who can Apply for IOCL Apprentice Bharti ?

उत्तर : सदर भरतीसाठी दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण , इंजिनिअरिंग पदविका उत्तीर्ण आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात

३) Number of Vacancies for IOCL Apprentice Bharti ?

उत्तर : ट्रेड अप्रेंटीस : ९५ , टेक्निशियन अप्रेंटीस : १०५, पदवी अप्रेंटीस : १०० अशा एकूण २०० जागा या भरती प्रक्रिया दरम्यान भरल्या जाणार आहेत.