DRDO Recruitment म्हणजेच Defence Research and Development Organization Recruitment , आणि DRDO मधील LRDE अर्थात Electronics and Radar Development Establishment ने नुकतेच एक Notification जाहीर केले आहे. जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. DRDO ही देशातील नामांकित असणाऱ्या संस्था पैकी एक संस्था आहे. आणि म्हणूनच अशा प्रतिष्ठित संस्थेमध्ये काम करण्याची अन् त्यातूनच देशाच्या वेगाला , विकासाला हातभार लावण्याची संधी आपल्याला DRDO LRDE ने उपलब्ध करून दिली आहे.
चला तर बघुया की DRDO LRDE Apprentices मध्ये कोण कोण अर्ज करू शकते. त्यासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता , वयमर्यादा, निवड प्रक्रिया काय आहे. जाणून घेऊया थोडक्यात जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आली आहे ती आहे तरी काय ते ही आपल्या मराठी भाषेत.
DRDO Recruitment Apprentices Notification
RDRDO ने जाहीर केल्यानुसार एकूण ११८ जागांसाठी शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणजेच Apprenticeship करिता पदवी , पदविका आणि टेक्निशियन शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेल्या उमेदवारांना Graduate Apprentice, Diploma Apprentice, Technician Apprentice या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख आहे ६ मार्च २०२४ आहे तर शेवटची तारीख असणार आहे १७ मार्च २०२४.या दिलेल्या वेळातच उमेदवारांना Apprenticeship करिता अर्ज करता येणार आहे.
Table of Contents
DRDO Recruitment LRDE Apprentices
DRDO ने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करणे आवश्यक असून उमेदवार DRDO ची अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच DRDO Official Website वर जावून अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची सुरवात ६ मार्च ला झाली आहे www.drdo.gov.in या DRDO च्या वेबसाईट वर जावून Registration आणि लॉगिन करून आपला अर्ज भरायचा आहे
DRDO Recruitment Apprentices Eligibility
जाहिराती मध्ये केलेल्या घोषणे अनुसार कोणतीही उमदेवार ज्याचे शिक्षण हे Diploma, Bachelor of Engineering आणि ITI झाला आहे ते उमेदवार या Apprenticeship करिता अर्ज करू शकतात. तसेच सदर अहर्तेचे प्रमाणपत्र हे मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था किंवा बोर्ड कडून प्राप्त झालेले असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या कमीत कमी गुण असणे अशी कोणतीही अट ठेवण्यात आली नाही आहे
DRDO LRDE Apprentices Overview
Diploma , Bachelor of Engineering आणि ITI पूर्ण करून सरकारमान्य विद्यापीठ प्रमाणपत्र असलेले १८ वर्ष वरील उमदेवार १७ मार्च २०२४ पर्यंत आपल्या Apprentices Selection साठी ऑनलाईन पदधतीने अर्ज करू शकता. निवड प्रक्रिया साठी उमेदवारांना Interview हा एकच टप्पा पार पाडायचा आहे. हा टप्पा पास होणारे उमेदवार Apprenticeship करिता योग्य असतील आणि त्यांना DRDO सारख्या नामांकित संशोधन संस्थेत नोकरी करता येणार आहे.
DRDO LRDE Apprentices Important Dates
जाहिराती मध्ये नमूद केलेल्या कालावधी मध्येच उमेदवार अर्ज करू शकतात. कोणत्या ही जाहिरातप्रसिद्ध करण्या अगोदर उमेदवारांनी अर्ज स्विकारण्याची सुरवातीची आणि अंतिम तारीख लक्षात ठेवणे आणि त्या अनुषंगाने आपले अर्ज योग्य वेळेत भरले पाहिजे जेणे करून अंतिम तारखेला होणारी सर्व्हर डाऊन, नेट failure सारख्या गोष्टी टाळून अर्ज भरला जाईल.
DRDO LRDE Apprentices Notification मध्ये दिलेल्या महत्वाच्या तारखा खालील तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत.
अर्ज स्विकारण्याची तारीख | ६ मार्च २०२४ |
अंतिम स्विकारण्याची तारीख | १७ मार्च २०२४ |
DRDO LRDE Apprentices Age Limit
प्रशिक्षणार्थीचां विचार करता जाहिरात मध्ये वयोमर्यादा नमूद करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांचे वय कमीत कमी १८ वर्ष असेल तेच उमदेवार या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
तसेच अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच निवड झालेला उमेदवार हा Apprentice प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी खात्री म्हणून वैद्यकीय तपासणी अन् त्यात पात्र असणे आवश्यक असणार आहे.
वयोमर्यादा | १८ वर्ष |
DRDO LRDE Apprentices Apply
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना DRDO च्यां Official website ला भेट द्यायची आहे. DRDO Official Website link आहे : www.drdo.gov.in संस्थेने Notification मध्ये सांगितलेल्या तारखे दरम्यानच ही Form Apply link Open असेल.
अर्ज आवश्यक वैयक्तिक , शैक्षणीक माहिती व इतर माहिती आवश्यकतेनुसार भरल्यावर जे Documents अपलोड करायचे आहे ते करून फॉर्म सबमिट करावा. तसेच Submit केलेल्या Application ची प्रिंट ही आपल्याकडे जतन करून ठेवावी.
DRDO LRDE Apprentices Selection Process
DRDO ने Apprenticeship साठी कोणत्याही प्रकारच्या लेखी अथवा CBT म्हणजेच Computer Based Test ठेवण्यात आलेली नाही आहे. निवड प्रक्रिया संपूर्ण ही फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूमध्ये मिळणाऱ्या गुणावर अवलंबून असणार आहे. उमेदवारांचे मूल्यांकन हे मुलाखती मध्ये उमदेवारांकडून केल्या जाणाऱ्या कामगिरी वर होणार असून योग्य आणि अचूक उमेदवार हे निवडी साठी ग्राह्य धरले जातील.
मुलाखत ह्या निवड प्रक्रियेद्द्वारे DRDO LRDE करत असेलल्या संशोधन साठी आवश्यक असणारे कौशल्य , ज्ञान , क्षमता हे मुलाखती मध्ये आलेल्या उमेदवारांमधून हेरले जाईल. मुलाखत प्रक्रिया ही उमेदवाराची क्षमता आणि Apprentice साठी आवश्यक योग्यता यांची सांगड घालून पार पाडली जाणार आहे.
DRDO LRDE Apprentices Post
१११८ जागा प्रशिक्षणासाठी भरण्यात येणार असून मान्यता असलेल्या विद्यापीठ , बोर्ड अथवा संस्था मधून डिप्लोमा, डिग्री आणि टेक्निशियन प्रमाणपत्र असलेले उमेदवार हे खालील पदे भरण्यासाठी मुलाखत या निवड प्रक्रिया करिता बोलवण्यात येणार आहे. कोणत्या Apprentice साठी किती जागा आहे आणि किती उमेदवार Apprentice साठी Trade नुसार निवडले जातील हे देखील नोटिफिकेशन मध्ये देण्यात आले आहे. याचाच अर्थ उमेदवार ज्या Trade मधून असेल तशी त्याची पोस्ट ओळखली जाईल.
उदाहरण द्यायचे झाले तर , बघूया , जर उमेदवार Graduate , Diploma , ITI यांची अनुक्रमे Graduate Apprentice , Diploma Apprentice , Technician Apprentice अशा पोस्ट वर आपली Apprenticeship पूर्ण करतील.
चला तर बघुया की DRDO ने जाहीर केलेल्या ११८ जागांचे विवरण कसे असणार आहे ते पद आणि पद संख्या खाली दिलेल्या तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
Graduate Apprentice | ₹९००० |
Diploma Apprentice | ₹८००० |
Technician Apprentice | ₹ ७००० |
DRDP Apprentice Salary
DRDO ने Apprentice निवडी साठी ठेवलेल्या फक्त इंटरव्ह्यू या पात्रता फेरी मधून पास होणारे जे उमेदवार असतील त्यांना DRDO अर्थात Defence Research and development Organization केंद्र सरकार निधी असणाऱ्या संस्थे कडून मासिक मानधन दिले जाते. Graduate, Diploma आणि ITI Apprentice यांना त्यांच्या Apprentice Post नुसार हे मासिक वेतन दिले जाते. हेच मासिक वेतन Apprenticeship दरम्यानच्या काळात Stipend म्हणून ओळखले जाते. DRDO ने दिलेल्या जाहिरातीनुसार कमीत कमी ₹ ७००० ते अधिकतम ₹९००० पर्यंत Stipend म्हणून घेऊ शकतो.
तर खालील तक्त्यात तुम्ही सगळ्या पोस्ट साठी जे मासिक वेतन मिळणार आहे त्याची यादी दिलेली आहे.
Graduate Apprentice | ₹९००० |
Diploma Apprentice | ₹८००० |
Technician Apprentice | ₹ ७००० |
Frequently Asked Questions
१. DRDO चा Full Form काय आहे ?
उत्तर: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation होय. भारतातील संशोधन क्षेत्रातील नावाजलेली संस्था आहे
२) DRDO LRDE Apprentices साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
उत्तर: १७ मार्च २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.
३) DRDO LRDE Apprentices मध्ये Stipend किती दिला जातो ?
उत्तर : Apprenticeship साठी खालील प्रमाणे Stipend मूळ वेतन म्हणून दिला जातो.
DRDO ने दिलेल्या जाहिरातीनुसार कमीत कमी ₹ ७००० ते अधिकतम ₹९००० पर्यंत Stipend म्हणून घेऊ शकतो.
४) DRDO LRDE Apprentices साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
उत्तर : ITI , Graduation, Diploma पास उमेदवार अर्ज करू शकतात.
५) DRDO LRDE Apprentices साठी निवड प्रक्रिया काय आहे ?
उत्तर: जाहिराती मध्ये आलेल्या माहितीनुसार उमेदवारांची निवड ही इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत होऊन निवड केली जाणार आहे.
Government Jobs संबधित अधिक माहिती साठी आमच्या वेबसाइटला भेट देत रहा. तसेच आमच्या इतर ही नवनवीन पोस्ट बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा