CISF Constable Tradesmen Bharti 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत CISF Constable Tradesmen Bharti 2025 ची अधिकृत भरती जाहीर झाली आहे. 1161 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. ही भरती संपूर्ण भारतभर होणार आहे आणि यामध्ये कॉन्स्टेबल / ट्रेड्समन पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीसंबंधी सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.
CISF Constable Tradesmen Bharti 2025 – भरती तपशील | CISF Tradesmen Vacancy 2025
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
कॉन्स्टेबल / कुक | 493 |
कॉन्स्टेबल / कॉबलर | 09 |
कॉन्स्टेबल / टेलर | 23 |
कॉन्स्टेबल / बार्बर | 199 |
कॉन्स्टेबल / वॉशरमन | 262 |
कॉन्स्टेबल / स्वीपर | 152 |
कॉन्स्टेबल / पेंटर | 02 |
कॉन्स्टेबल / कारपेंटर | 09 |
कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन | 04 |
कॉन्स्टेबल / माळी | 04 |
कॉन्स्टेबल / वेल्डर | 01 |
कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक | 01 |
कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट | 02 |
Total | 1161 |
CISF Constable Tradesmen Eligibility Criteria शैक्षणिक पात्रता
- कॉन्स्टेबल / स्वीपर: 10वी उत्तीर्ण
- इतर सर्व पदांसाठी:
- 10वी उत्तीर्ण
- संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र
AAI Recruitment 2025: 360 पदांसाठी अर्ज सुरू, पात्रता, पगार आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या!
शारीरिक पात्रता
प्रवर्ग | उंची (पुरुष) | उंची (महिला) | छाती (पुरुष) |
General, SC & OBC | 165 सेमी | 155 सेमी | 78 सेमी (फुगवून 05 सेमी जास्त) |
ST | 162.5 सेमी | 150 सेमी | 76 सेमी (फुगवून 05 सेमी जास्त) |
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 रोजी) | CISF Constable Tradesmen Notification 2025
वयोमर्यादा | सूट (आरक्षित प्रवर्ग) |
---|---|
18 ते 23 वर्षे | – |
SC/ST | 5 वर्षे सूट |
OBC | 3 वर्षे सूट |
अर्ज शुल्क रक्कम | |
---|---|
General/OBC | ₹100/- |
SC/ST/ExSM | फी नाही |
CISF Constable Bharti 2025 – निवड प्रक्रिया | CISF Constable Tradesmen Application Process
- शारीरिक चाचणी (PET/PST) – उंची व छाती तपासणी
- लिखित परीक्षा – वस्तुनिष्ठ प्रकार
- व्यावसायिक कौशल्य चाचणी – संबंधित ट्रेडसाठी
- वैद्यकीय तपासणी – शारीरिक व मानसिक आरोग्य चाचणी
- मूळ कागदपत्रे पडताळणी
- RRB NTPC Answer Key रेल्वे बोर्डाकडून NTPC ग्रॅज्युएट CBT1 उत्तरतालिका जाहीर, एका क्लिकवर चेक करा तुमचे मार्क्स
- SSC MTS 2025 Notification साठी जाहिरात प्रसिद्ध ,पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत आणि ऑनलाईन अर्जाची संपूर्ण माहिती.
- PNB SO Recruitment 2025 :PNB स्पेशालिस्ट ऑफिसर भरती,ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू,पात्रता, परीक्षा पॅटर्न आणि निवड प्रक्रिया,
- UPSC CAPF 2025: सहाय्यक कमांडंट पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, 25 मार्च अंतिम तारीख ,ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या
- CISF Constable Tradesmen Bharti : 1161 पदांसाठी केंद्रीय सुरक्षा दलात भरती, पात्रता,परीक्षा आणि अर्ज याबद्दल सविस्तर माहिती
CISF Constable Tradesmen Bharti 2025 ऑनलाईन अर्ज कसा करावा? | CISF Constable Tradesman Online Form 2025
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या – CISF Official Website
- “Recruitment” सेक्शनवर क्लिक करा
- “CISF Constable Tradesmen Bharti 2025” जाहिरात उघडा
- विस्तृत सूचना वाचा आणि अर्ज भरायला सुरुवात करा
- फोटो व स्वाक्षरी अपलोड करा
- अर्ज शुल्क भरा आणि सबमिट करा
- प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करा
महत्त्वाच्या लिंक्स | CISF Constable Tradesmen Exam Date 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 एप्रिल 2025 |
---|---|
परीक्षा तारीख | नंतर कळविण्यात येईल |
CISF Bharti 2025 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्रश्न 1: CISF Constable Tradesmen Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: ✓ कॉन्स्टेबल / स्वीपरसाठी 10वी उत्तीर्ण तर इतर पदांसाठी 10वी आणि संबंधित ट्रेडसाठी ITI आवश्यक आहे.
प्रश्न 2: CISF भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: ✓ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.
प्रश्न 3: CISF Constable Tradesmen साठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: ✓ 01 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे असावे. SC/ST साठी 5 वर्षे तर OBC साठी 3 वर्षे सवलत आहे.
प्रश्न 4: CISF भरतीमध्ये निवड प्रक्रिया कशी असते?
उत्तर: ✓ शारीरिक चाचणी (PET/PST), लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि वैद्यकीय चाचणी या टप्प्यांद्वारे निवड केली जाते.