About us

Jobschemewala.

Jobschemewala या वेबसाईट वर आपल्या सर्वांचे स्वागत !!


सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा सुद्धा!

Jobschemewala या ब्लॉग प्लॅटफॉर्मवर आम्ही वाचकांना सरकारी नोकरी , सरकारी योजना याबद्द्ल माहिती देणार आहोत. आमच्या प्लॅटफॉर्मवर माहिती ही आमच्या टीम कडून रिसर्च करून नोकरी बद्दलची जाहिरात असो किंवा सरकारी योजना यातील आवश्यक माहिती की ज्या द्वारे आमच्या माहितीच्या आधारे वाचक वर्गाला हवे असलेल्या माहितीचा चमचा वाचकाच्या थेट मुखा पर्यंत जावा आणि त्या सरकारी योजना असेल की ज्या योजनेचा लाभ देशातील , राज्यातील सर्व समाज आणि समाजातील जे कोणी लाभार्थी असतील त्याचा लाभ मिळावा किंवा ज्या नोकरीची अपेक्षा घेऊन सर्व सामन्या वर्गातील तरुण पिढी आपली उम्मेदीची काही वर्ष एक सरकारी नोकरी मिळावी या साठी घालवते त्यांना सरकारी नोकरी मिळावी त्यांचा फायदा व्हावा हाच उद्देश घेऊन आम्ही Jobschemewala हे प्लॅटफॉर्म तुमच्या समोर घेऊन आलो आहोत.

Jobschemewala चा पाया :

Jobschemewala प्लॅटफॉर्म आपल्या काही ठोस अशा गोष्टीवर उभा आहे की जी आमच्या प्लॅटफॉर्म बद्दल असणारी विश्वासाहर्ता वाढत जाण्यासाठी आणि ती सदा टिकून राहावी यासाठी कार्यरत आहे. एक सार्वजनिक प्लॅटफॉर्म म्हणून आमचे हे कर्तव्य आहे की आम्ही आमचे हेच खांब आपल्या समोर मांडावे ज्यांना तुम्ही आम्ही बळकट करणार आहोत.

१) ध्येय आणि दृष्टी : सरकारी योजना आणि सरकारी नोकऱ्या मग त्या राज्य असो किंवा केंद्र त्या योजना आणि नोकरीची माहिती सहज उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे. तसेच नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील अंतर कमी करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण अचूक माहिती ही सशक्त समाजाला पुढे घेऊन जात असते अन् चुकीची माहिती दिशाभूल करत असते.

२) पारदर्शकता : आम्ही आमच्या वाचकांना अचूक आणि अद्यावत माहिती देण्यावर विश्वास ठेवतो.

३) सुलभता : आमच्या प्लॅटफॉर्म द्वारे नोकरी आणि योजना याब्बदल आवश्यक माहिती कमी शब्दात ते ही आपल्या भाषेत अन् आपल्या लोकांसाठी उपलब्ध करून देतो.

४) सचोटी : आम्ही करत असलेल्या कामाबद्दल तसेच वाचकांबरोबर उच्च दर्जाचे संभाषण आणि संवाद करताना नैतिकता पळतो.

५) सशक्तीकरण : आमच्या वाचक वर्गाला सरकारी नोकरी आणि सरकारी योजना याचा आमच्या माहितीच्या आधारे वाचक वर्गाला त्यांच्या दैनंदिन कामं तसेच भविष्याबद्दल , कारकिर्दी बद्दल अचूक निर्णय घेण्यात माहितीच्या स्वरूपात खारीचा वाटा म्हणून योगदान देऊन सशक्तीकरण करण्यात हात भार लावत आहोत.

६) टीम : आमच्या jobschemewala या प्लॅटफॉर्म वर कार्यरत असणारी टीम या सर्व माहितीचे अचूक आणि थोडक्यात विश्लेषण वाचक वर्गापर्यंत पोहचिण्यासाठी सदैव झटत असते.

Jobschemewala वर मी आणि आमची सर्व टीम अशाच दर्जेदार सरकारी योजना आणि सरकारी नोकरी याबद्दल ब्लॉगच्या स्वरूपात तुमच्या बरोबर असच जोडत राहू आणि आपले विश्वासाचे नाते अधिक वाढवू.

तुम्ही सुद्धा तुमचे काही अभिप्राय असतील किंवा तुमचे आशीर्वाद तुम्ही Contact us वर जावून आम्हाला कळवू शकता.

मग वाट कसली बघताय ?


पुढील पोस्टची वाट ?

वाचा : www.Jobschemewala.com

Jobschemewala


चला तर मग करूया जाळ आणि धूर संघट.

भेटूया तूर्तास नमस्कार !!!

धन्यवाद !!!

आपलाच Jobschemewala !!!