भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) जूनियर एक्झिक्युटिव्ह भरती 2025
AAI Junior Executive Recruitment 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने जूनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती अधिसूचना 31 जानेवारी 2025 रोजी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 83 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार 17 फेब्रुवारी 2025 पासून 18 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
AAI Junior Executive Recruitment 2025 भरतीची ठळक वैशिष्ट्ये:
- संस्था: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)
- पदाचे नाव: जूनियर एक्झिक्युटिव्ह (अग्निशमन सेवा, मानव संसाधन, अधिकृत भाषा)
- एकूण जागा: 83
- अर्जाची सुरुवात: 17 फेब्रुवारी 2025
- अर्जाची शेवटची तारीख: 18 मार्च 2025
- निवड प्रक्रिया: संगणक आधारित परीक्षा (CBT), शारीरिक मापन चाचणी, वाहन चालविण्याची चाचणी, आणि शारीरिक सहनशक्ती चाचणी (फायर सर्व्हिसेससाठी)
- पगार: रु. 40,000/- ते रु. 1,40,000/-
- अधिकृत वेबसाइट: https://aai.aero
AAI Junior Executive Vacancy 2025 पदांचा तपशील:
पदाचे नाव | UR | EWS | OBC | SC | ST | एकूण |
---|---|---|---|---|---|---|
जूनियर एक्झिक्युटिव्ह (अग्निशमन सेवा) | 05 | 02 | 04 | 02 | 01 | 13 |
जूनियर एक्झिक्युटिव्ह (मानव संसाधन) | 30 | 06 | 17 | 09 | 04 | 66 |
जूनियर एक्झिक्युटिव्ह (अधिकृत भाषा) | 04 | 00 | 00 | 00 | 00 | 04 |
एकूण | 39 | 08 | 21 | 11 | 05 | 83 |
RRB Group D Recruitment 2025: 32,438 जागांसाठी अर्ज कसा कराल? सविस्तर माहिती!
AAI Recruitment 2025 Eligibility Criteria पात्रता निकष:
Educational Qualification शैक्षणिक पात्रता:
- जूनियर एक्झिक्युटिव्ह (अग्निशमन सेवा): अग्निशमन/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर’स डिग्री. वैध लाईट मोटर वाहन परवाना आवश्यक.
- जूनियर एक्झिक्युटिव्ह (मानव संसाधन): कोणत्याही शाखेतील पदवी व HRM/HRD/PM&IR/लेबर वेल्फेअरमध्ये MBA किंवा समतुल्य (2 वर्षे).
- जूनियर एक्झिक्युटिव्ह (अधिकृत भाषा): हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी, तसेच हिंदी-इंग्रजी भाषांतराचा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
Age Limit (18/03/2025) वयोमर्यादा:
- कमाल वय: 27 वर्षे (18 मार्च 2025 पर्यंत)
- वय मर्यादेत सवलत:
- SC/ST: 5 वर्षे
- OBC (नॉन-क्रीमी लेयर): 3 वर्षे
- PwBD: 10 वर्षे
- AAI मध्ये नियमित सेवा करणारे: 10 वर्षे
AAI Junior Executive Online Form 2025 अर्ज प्रक्रिया:
- अधिकृत वेबसाइट https://aai.aero वर जा.
- ‘Careers’ विभागावर क्लिक करा.
- ‘DIRECT RECRUITMENT OF JUNIOR EXECUTIVES’ जाहिरातीवर क्लिक करा.
- नोंदणी लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरा.
- शैक्षणिक माहिती व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्जाची प्रत डाउनलोड करून ठेवा.
AAI Junior Executive Recruitment 2025 Application Fee अर्ज शुल्क:
- इतर (SC/ST/PWD/महिला वगळता): रु. 1000/-
- SC/ST/PWD/महिला: शुल्क माफ
- AAI मध्ये 1 वर्षाची अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्यांसाठी: शुल्क माफ
AAI Recruitment 2025 Selection Process निवड प्रक्रिया:
- संगणक आधारित परीक्षा (CBT)
- शारीरिक मापन चाचणी, वाहन चालविण्याची चाचणी, शारीरिक सहनशक्ती चाचणी (फायर सर्व्हिसेससाठी)
- कागदपत्र पडताळणी
MIDC Bharti 2025: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 749 पदांसाठी मेगाभरती – अर्ज प्रक्रिया सुरू!
Home Guard Bharti 2025: 10वी पास तरुणांसाठी 2,771 पदांची भरती – अर्ज प्रक्रिया सुरू!
AAI Junior Executive Exam Pattern 2025 परीक्षा पद्धती:
विषय | प्रश्न संख्या | एकूण गुण | कालावधी |
---|---|---|---|
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती | 40 | 40 | |
सामान्य जागरूकता | 35 | 35 | 120 मिनिटे |
इंग्रजी समज | 35 | 35 | |
गणितीय क्षमता | 40 | 40 | |
एकूण | 150 | 150 | 120 मिनिटे |
AAI Junior Executive Salary 2025 वेतन आणि भत्ते:
जूनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी नियुक्त उमेदवारांना रुपये 40,000/- ते 1,40,000/- पर्यंत वेतन दिले जाईल. एकूण CTC अंदाजे 13 लाख रुपये वार्षिक असेल. यासोबतच निवडलेल्या उमेदवारांना विविध भत्ते, CPF, ग्रॅच्युइटी, सामाजिक सुरक्षा योजना आणि वैद्यकीय सुविधा दिल्या जातील.
- PNB SO Recruitment 2025 :PNB स्पेशालिस्ट ऑफिसर भरती,ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू,पात्रता, परीक्षा पॅटर्न आणि निवड प्रक्रिया,
- UPSC CAPF 2025: सहाय्यक कमांडंट पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, 25 मार्च अंतिम तारीख ,ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या
- CISF Constable Tradesmen Bharti : 1161 पदांसाठी केंद्रीय सुरक्षा दलात भरती, पात्रता,परीक्षा आणि अर्ज याबद्दल सविस्तर माहिती
- Mahatransco Bharti 2025: अभियंता, व्यवस्थापक आणि सुरक्षा अधिकारी पदांसाठी मोठी भरती! अर्ज कसा कराल?
- PNB Bharti 2025: ऑफिसर, IT मॅनेजर आणि डेटा सायंटिस्ट पदांसाठी भरती, आजच अर्ज करा ! पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा तारखा जाणून घ्या !
AAI Recruitment 2025 Important Dates महत्त्वाच्या तारखा:
- सूचना प्रसिद्धी तारीख: 31 जानेवारी 2025
- ऑनलाईन अर्ज सुरू: 17 फेब्रुवारी 2025
- अर्जाची अंतिम तारीख: 18 मार्च 2025
- परीक्षा तारीख: लवकरच जाहीर होईल
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) :
प्रश्न 1: AAI Junior Executive Recruitment 2025 अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे का?
उत्तर : होय, AAI जूनियर एक्झिक्युटिव्ह अधिसूचना 31 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
प्रश्न 2: AAI Junior Executive Recruitment 2025 मध्ये किती रिक्त पदे आहेत?
उत्तर : एकूण 83 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत.
प्रश्न 3: AAI Junior Executive Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज कधी करता येईल?
उत्तर : 17 फेब्रुवारी 2025 पासून 18 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
प्रश्न 4: AAI Junior Executive Recruitment 2025 जूनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी वेतन किती आहे?
उत्तर : AAI Junior Executive Recruitment 2025 जूनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी वेतन रुपये 40,000/- ते 1,40,000/- पर्यंत आहे.