IOCL Recruitment 2025: 246 ज्युनियर ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती जाहीर,पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

IOCL भरती 2025 ची महत्त्वाची माहिती:

IOCL Recruitment 2025 : भारतीय तेल महामंडळ (IOCL) ने 1 फेब्रुवारी 2025 रोजी 246 पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र उमेदवार 3 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे.

IOCL Recruitment 2025 महत्त्वाचे मुद्दे:

  • संस्था : भारतीय तेल महामंडळ (IOCL)
  • पद : ज्युनियर ऑपरेटर, ज्युनियर अटेन्डंट, ज्युनियर बिझनेस असिस्टंट
  • रिक्त जागा : 246
  • नोंदणी कालावधी : 3 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2025
  • निवड प्रक्रिया : CBT आणि SPPT/CPT
  • अधिकृत संकेतस्थळ : https://iocl.com

IOCL Recruitment महत्त्वाच्या तारखा:

  • अधिसूचना प्रसिद्ध तारीख : 1 फेब्रुवारी 2025
  • ऑनलाईन अर्ज सुरू : 3 फेब्रुवारी 2025
  • अर्जाची अंतिम तारीख : 23 फेब्रुवारी 2025
  • प्रवेशपत्र : परीक्षा पूर्वी 7-10 दिवस
  • परीक्षा तारीख : एप्रिल 2025

IOCL Recruitment 2025 रिक्त पदांचा तपशील:

पदाचा कोडपदाचे नावरिक्त जागा
101-123ज्युनियर ऑपरेटर ग्रेड-I215
201-204ज्युनियर अटेन्डंट ग्रेड-I23
205-208ज्युनियर बिझनेस असिस्टंट ग्रेड-III8
एकूण246
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IOCL Recruitment 2025 अर्ज कसा कराल:

  1. अधिकृत संकेतस्थळ www.iocl.com ला भेट द्या.
  2. “Indian Oil For Careers” विभागात जाऊन “Latest Job Opening” वर क्लिक करा.
  3. “Apply Online” वर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  4. अर्ज भरताना फोटो, स्वाक्षरी, आणि अंगठ्याचा ठसा अपलोड करा.
  5. अर्जाची फी भरून अंतिम सबमिशन करा.

IOCL Recruitment 2025 अर्ज फी:

  • सर्वसाधारण/ओबीसी : ₹300
  • SC/ST/PWBD/माजी सैनिक : फी माफ (₹0)

MIDC Bharti 2025: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 749 पदांसाठी मेगाभरती – अर्ज प्रक्रिया सुरू!

MahaTransco Apprentice Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांसाठी भरती

IOCL Recruitment 2025 पात्रता निकष:

  • ज्युनियर ऑपरेटर : 10वी पास + 2 वर्षांची ITI (संबंधित ट्रेडमध्ये) + 1 वर्षाचा अनुभव
  • ज्युनियर अटेन्डंट : 12वी पास
  • ज्युनियर बिझनेस असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी + 1 वर्षाचा अनुभव

IOCL Recruitment 2025 वयोमर्यादा (31/01/2025 पर्यंत):

  • किमान वय : 18 वर्षे
  • कमाल वय : 26 वर्षे
  • SC/ST साठी 5 वर्षे सवलत, OBC साठी 3 वर्षे सवलत.

IOCL Recruitment 2025 निवड प्रक्रिया:

  1. CBT परीक्षा : 100 बहुपर्यायी प्रश्न (120 मिनिटे, नकारात्मक गुण नाहीत)
  2. SPPT/CPT चाचणी : संबंधित पदासाठी आवश्यक चाचणी
  3. कागदपत्र पडताळणी : अंतिम टप्पा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) :

प्रश्न 1: IOCL भरती 2025 साठी अर्ज कधी सुरू होईल?

उत्तर : ऑनलाईन अर्ज सुरू: 3 फेब्रुवारी 2025 पासून.

प्रश्न 1:2 IOCL भरती 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

उत्तर : अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 फेब्रुवारी 2025.

प्रश्न 3:  IOCL भरती 2025 साठीची परीक्षा कधी होईल?

उत्तर : परीक्षा तारीख: एप्रिल 2025 मध्ये अपेक्षित.

प्रश्न 4:  IOCL भरती 2025 साठी अर्ज फी किती आहे?

उत्तर : सर्वसाधारण वर्गासाठी ₹300, तर SC/ST/PWBD/माजी सैनिकांसाठी फी माफ.