Supreme Court Bharti 2024: सुप्रीम कोर्टात दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, आत्ताच अर्ज करा

Supreme Court Bharti 2024 : नमस्कार मंडळी ,आज आपल्या Jobschemewala वेब पोर्टल वर आम्ही घेऊन आलो आहोत कोर्ट भरती संबंधित अपडेट. सदर ब्लॉग मध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये निघालेल्या भरती संबंधी सविस्तर आढावा घेणार आहोत.नुकतेच सुप्रीम कोर्टाने आपली एक जाहिरात प्रसिद्ध केली असून या “ज्युनियर कोर्ट अटेंडंट” या पदासाठी रिक्त असलेल्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Union Bank of India Apprentice Bharti 2024: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती ! अर्ज करा

दहावी पास आणि पाककला डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना जॉब मिळण्याची मोठी संधी असणार आहे. पाककला डिप्लोमा केलेल्या आणि सोबतच तीन वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना निवडी मध्ये प्राधान्य दिले जाईल.

सदर भरतीसाठी आयोगाने ऑनलाइन अर्ज प्रणाली वापरून अर्ज सादर करायचे आहेत. यासाठी सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि आपला अर्ज भरायचा आहे. अशी सर्व माहिती विस्तृतपणे या आर्टिकल मध्ये दिली आहे.

Supreme Court Bharti 2024 Overview

जाहिरात प्रसिद्ध :सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया
( Supreme Court of India
)
पदाचे नाव :ज्युनियर कोर्ट अटेंडंट
( Junior Court Attendant)
पदांची संख्या :८० जागा
नोकरीचे ठिकाण :दिल्ली

Supreme Court Bharti 2024 Important Dates

सुप्रीम कोर्टाने आपल्या जाहिरातीमध्ये अर्ज केव्हा करायचा आहे अन् अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे या सर्व बाबी नमूद केल्या आहे. यानुसार

अर्ज सुरू होण्याची तारीख : १७ ऑगस्ट २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख :१२ सप्टेंबर २०२४

आयोगाने सदर पदासाठी परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केली नाहीये. यासाठी उमेदवाराने आयोगाच्या संकेस्थळावर भेट देणे आवश्यक आहे.

Supreme Court Bharti 2024 Vacancy Details

सदर भरती साठी आयोगाने ,

पदाचे नावपद संख्या
ज्युनियर कोर्ट अटेंडंट ( JCA)८० जागा

Indian Overseas Bank Apprentice Bharti 2024: इंडियन ओवेरसिज बँकेमध्ये मोठी भरती ! अर्ज करा

Supreme Court Bharti 2024 Eligibility Criteria

अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाने जाहीर केलेली प्रसिद्ध पत्रक काळजपूर्वक वाचणे आवश्यक आहे.यामध्ये प्रामुख्याने वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता निकष पूर्ण आहेत यानुसार ,

१) वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि अधिकतम वय २७ वर्ष पूर्ण असावे.

वयाची अट : १८ ते २७ वर्ष

२) शैक्षणिक पात्रता :

अर्ज करणाऱ्या उमेदवार हा दहावी उत्तीर्ण झालेला सोबत पाककला मध्ये डिप्लोमा/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सोबतच सदर भरतीसाठी उमेदवारांकडे ३ वर्षांचा कामाचा अनुभव देखील असावा.

Supreme Court Bharti 2024 How to Apply

सुप्रीम कोर्ट भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांवर जावून अर्ज भरायचा आहे. या मध्ये कोण कोणते टप्पे असणार आहेत बघूया.सर्वप्रथम आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे , सदर भरती साठी असणाऱ्या पोस्ट समोरील Apply Now या क्लिक करून पुढे जायचे आहे.यानंतर अर्ज ओपन होईल , अर्जात विचारलेली वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती संपर्क माहिती इत्यादी अचूक नमूद करायचे आहे.

आपण भरलेली सर्व माहिती अचूक आणि बरोबर असल्यास अर्ज सबमिट करायचा आहे. अर्जात नमूद केलेल्या माहिती मध्ये आणि कागदपत्रात असलेल्या माहिती मध्ये तफावत आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

त्यानंतर परीक्षा फी / अर्ज शुल्क भरायचे आहे, परीक्षा फी ही प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे.

साधारण प्रवर्गातील उमेदवारांना :₹ ४००
तर मागासवर्गीय उमेदवारांना :₹ २००

अर्जासोबत उमेदवारांना आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करायचे आहे.

Supreme Court Bharti 2024 Selection Process

सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया लक्षात घेता , अर्जदार उमेदवारांची निवड ही तीन टप्पे पात्रता सहित पास झाल्यावर होणार आहे यामध्ये पहिला टप्पा असेल लेखी परीक्षा त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांचे स्किल तपासले जाणार आहेत, आणि शेवटी तिसऱ्या टप्प्यात मुलाखत घेतली जाणार आहे. हे सर्व टप्पे उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची निवड यादी जाहीर केली जाईल.

निवडी बाबत एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे यानुसार उमेदवाराला प्रत्येक टप्पा स्वतंत्रपणे पास करायचा आहे. एका टप्प्यातून पुढील टप्प्यात जाण्यासाठी प्रत्येक टप्पा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना ठराविक रक्कम ही वेतन म्हणून दिली जाणार आहे यानुसार ,

वेतन श्रेणी 21,700 रू. महिना

Supreme Court Bharti 2024 FAQ

१) Who is eligible for Supreme Court Bharti 2024?

उत्तर : सदर भरतीसाठी अर्जदार हा दहावी उत्तीर्ण तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ कडून पाककला शास्त्रात पदविका उत्तीर्ण आवश्यक आहे.

२) How to apply for Supreme Court Bharti 2024?

उत्तर : सुप्रीम कोर्ट भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरायचा आहे, यासाठी उमेदवाराने सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जावून अर्ज दाखल करायचा आहे.

३) What is the last date of Supreme Court Bharti 2024?

उत्तर : सुप्रीम कोर्ट भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही १२ सप्टेंबर २०२४ आहे.